Category: Uncategorized

एक हात मदतीचा (चिपळूण येथे झालेल्या पूरग्रस्त गावांना भेट दिली)

फॉउंडेशन च्या वतीने विकास चौकेकर आणि सदा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण येथे झालेल्या पूरग्रस्त गावांना भेट दिली व त्याना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली.या पुरामध्ये कित्येक घर नाहीशी झाली व कित्येकांना आपले प्राण गमवावे लागले त्यांच्या कुंटुबांतील काही लोकांची व गावकर्यांची भेट घेतली व विचारपुस केली व त्यांना धीर दिला . मदतकार्य नसुन आपलं कर्तव्य आहे ते कर्तव्य प्रत्येकाने समाजाप्रती असलेली जाण ठेवुन बजावले पाहिजे हीच खरी माणुसकी.

 

आपण समाजाचे काही देण लागतो या भावनेतून या मदत कार्यांत सहभाग घेतलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार

चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतलेल्या स्पर्धकांची Drawings विजेत्यांची नावे

Chitrakala Spardha Winners

The aim of the chitrakala spardha is to let children express their thoughts and feeling through artistic ways, so that a social change will take place by this public participation.

Congratulations to all the winners and thanks to all the students and parents who participated in this competition

All winners will receive their prizes online and all participating contestants will receive a digital certificate via e-mail.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे Drawings